Categorized | Social Service

Blood Donation Camp by Jih Barshitakdi

Posted on 15 March 2020 by Webmaster JIH Maharashtra

बार्शिटाकळी 15 मार्च

बार्शिटाकळी स्थानिक फलाहे आम ट्रस्ट महाराष्ट्र शाखा बार्शिटाकळी द्वारा रक्तगट तपासणी कार्यक्रम युथ विंग व
एस आय ओ युनिट बार्शीटाकळी च्या सहयोगाने घेण्यात आला. सदर कार्यक्रम जामा मस्जिद चौक बार्शिटाकळी व खडक पुरा चौक बार्शिटाकळी या दोन ठिकाणी घेण्यात आला. जामा मस्जिद चौक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अहमद सेठ दयावान जिनिंग प्रायव्हेट लिमिटेड बार्शिटाकळी व
गगनदीप सर व्यवस्थापक जसअमृत कॉटनजीन प्रायव्हेट लिमिटेड बार्शिटाकळी हे होते तर खडकपुरा चौक बार्शिटाकळी येथे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मौलवी एजाज होते. उद्घाटक पाहुण्यांनी रेबिन कापून व स्वतःचा रक्तगट तपासणी करून कार्यक्रमाची सुरुवात केली.स्वतःचा रक्त गट तपासून घेण्याकरिता कार्यक्रमाला सुरुवातीपासून लोकांनी गर्दी लावली होती. रक्तगट तपासण्यासाठी
डॉ. प्रवीण काठोळे सर काठोळे लॅब बार्शिटाकळी, डॉ. असरार सर, साकिब सर आदी होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असलम खान अध्यक्ष युथ विंग बाशिटाकळी मुदासिर अली खान अध्यक्ष एस आय ओ युनिट बार्शिटाकळी, मो. जाकिर, सै.ऐसान,तोकीर खान,साजिद खान,सै.ताहेर,अदीब खान,अवेस पठाण,उमेर,अम्मार,काजी उमेर, सै.आसिम, नदीम उल हक, इम्रान खान आदींनी परिश्रम घेतले

 

WhatsApp Image 2020-03-15 at 2.38.14 PM WhatsApp Image 2020-03-15 at 2.38.15 PM

  • Post a comment

    Threaded commenting powered by interconnect/it code.

ऑनलाईन प्रेषित परिचय संमेलन २०२०

Get the latest updates via Email

Watch Our Latest Video

VISIT OUR OTHER WEBSITES