कृषी विषय नवीन तीन कायदे रद्द करणे व संघटना संयुक्त कृषी समितीच्या भारत बंदला पाठिंबा
आज संयुक्त कृषी संघटना समितीच्या भारत बंदला जमात-ए-इस्लामी नांदेड तर्फे पूर्ण पाठिंबा देऊन कलेक्टर ऑफिसच्या धरणा मध्ये सहभाग नोंदविण्यात आला आहे.
जमात-ए-इस्लामी नांदेड तर्फे
चंद्रपुर में आज किसानों के भारत बंद को जमाअत-ए- इस्लामी हिन्द,चंद्रपुर ने अपना समर्थन दिया और धरने में शामिल हुए
“सरकार ने कृषी संबंधित तिन्ही कायदे परत घ्यावेत आणि एम एस पी ला कायद्याचा आधार द्यावा” – https://a7news.in/news/2537