Categorized | AIITA

माजलगाव येथिल प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटने कडुन छडी मारो आंदोलन

Posted on 09 November 2020 by Zonal Admin

माजलगाव येथिल प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटने कडुन छडी मारो आंदोलन

माजलगाव——(प्रतिनिधी)
दिनांक 8 नोव्हेंबर रोजीच्या दैनिक लोकपत्र या वर्तमानपत्रात संपादकीय लेखात ” मास्तरांनो जरा जास्त कामे केली तर मराल का ? ” या शिर्षका खालील लेखात शिक्षकांन विषयी अतिशय गलीच्छ,घाणेरड्या व खालच्या स्तरातील शब्दांचा वापर करून संबंध शिक्षकांच्या भावना दुखावल्या बद्दल माजलगाव येथे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विंग ( प्रोटान ) सह विविध शिक्षक संघटनांन कडुन चुकलेल्या संपादकास वठणीवर आणण्यासाठी छडी मारो आंदोलन करण्यात आले
दिनांक 8 नोव्हेंबर रोजीच्या दैनिक लोकपत्र या वर्तमानपत्रात संपादकीय लेखात ” मास्तरांनो जरा जास्त कामे केली तर मराल का ? ” या शिर्षका खालील लेखात शिक्षकांन विषयी अतिशय गलीच्छ,घाणेरड्या खालच्या स्तरातील असंविधानीक शब्दांचा वापर केला आहे. सदरिल लेखा मधुन संपादकाने शिक्षकांन वर आरोप केला आहे की लाॅकडाऊनच्या काळात शिक्षकांनी कसलेही कामे केली नाहीत फक्त खदाडण्याचे काम केले.
वास्तविक पाहता शिक्षकानी कोरोना संसर्गच्या काळात कसलेही प्रशिक्षण व संरक्षण नसतांना पोलिस प्रशासन,आरोग्य यंञणा यांच्या सोबत आपल्या जिवाची परवा न करता कामे केली.या मध्ये अनेक शिक्षकांचा बळी गेला अनेकाना कोरोनाची लागण झाली.यामूळे काही शिक्षकाच संपूर्ण कूटूंब कोरोनाच्या विळाख्यात अडकल.आजही शिक्षक सरकार व शासनाने दिलेले काम करण्यास तयार आहेत व करत आहेत.शिक्षकांनी कोरोना संसर्गच्या पूर्वी शाळेत कामे केली नाही का? शाळा बंद ठेवण्यासाठी शिक्षकांनी कोरोना आणला का?विनाकारण प्रसिद्धिसाठी काहीही छापायचे का? लोकपञाच्या पञकाराना लोकशाहीने कोणावरही काहीही गर्ळ ओकण्याचे अधिकार दिले का?आज पञकारीकतेत चांगले पञकार आहेत याचा आम्हा सर्वाना सार्थ अभिमान आहे.परंतू काहीही छापायचे म्हणून छापायचे व मी कीती शहाणा आहे हे दाखवयाचे काम लोकपञच्या संपादकिय लेखात करून शिक्षकाची अवेहलना केली आहे.लोकपञच्या संपादकीय लेखात हे ही छापल असत तर

१) कोरोना चेक पोष्ट नाक्यावर ड्युटी
२) ऑक्सिजन पुरवठा ड्युटी
३) कुटूंब सर्वेक्षण
४) वार्षिक निकाल
५) पटनोंदणी, विद्यार्थी प्रवेश, प्रमोशन
६) शाळा सोडल्याचे दाखले
७) बदली बाबत माहिती
८) यु- डायस सर्टीफाय करणे
९) दिव्यांग प्रोत्साहन , मदतनीस भत्ता
१०) योगदिन साजरा करणे
११) जनगणना शिक्षक माहिती
१२) दरमहा शिक्षण परिषद
१३) शा. पो. आहार वाटप, अहवाल
१४) शा. व्य. समिती दरमहा मिटींग
१५) गुगलमीट ऑनलाईन तास
१६) ऑनलाईन पालक सभा
१७) ऑनलाईन उपक्रम व स्पर्धा
१८) व्हीडीओ, PDF, तयार करणे
१९) ऑनलाईन टेस्ट तयार करणे
२०) रोटरी क्लब मार्फत प्रशिक्षण
२१) शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण
२२) विज्ञान जाणीवजागृती प्रशिक्षण
२३) मैत्री गणित विज्ञानाशी
२४) गोष्टीचा शनिवार
२५) अध्ययन अध्यापन अहवाल
२६) बालरक्षक माहिती
२७) बालकाचे हक्क व सुरक्षितता
ऑनलाईन प्रशिक्षण
२८) इन्स्पायर अॅवार्ड माहिती
२९) कोविड जनजागृती
३०) कुटूंब फॉर्म भरणे
३१) बेसलाईन टेस्ट सोडवणे
३२) ४% सादील ऑडीट
३३) समग्र शिक्षा अभियान ऑडीट
३४) मोफत पाठ्यपुस्तके वाटप
३५) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
३६) हात धुवा दिन
३७) वाचन प्रेरणा दिन
३८) बारदान विक्री भरणा
३९) फेसबुक लाईव्ह मिटींग
४०) ऑनलाईन विज्ञान प्रशिक्षण
४१) शैक्षणिक प्रक्रिया माहिती
४२) स्थलांतर विद्यार्थी माहिती
४३) Thank a teacher अभियान
४४) रा. शै. धोरण स्पर्धा
४५) विज्ञान कीट वापर प्रशिक्षण
४६) मुख्या. झुम मिटींग
४७) नवोपक्रम अहवाल लेखन
४८) एक तास कोरोनासाठी जागृती
४९) माझे कुटूंब माझी जबाबदारी
५०) ५०% शाळेवर उपस्थिती
५१) स्वाध्याय उपक्रम माहिती
५२) कृतीपत्रिका माहिती
५३) ऑनिमिया मुक्त भारत
५४) फटाका मुक्त दिवाळी
५५) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
५६) नवोदय फॉर्म भरणे
५७) शिष्यवृत्ती फॉर्म भरणे

आम्हा सर्वाना जास्त काम करण्याची उमेद आली असती परंतू लोकपञात अतिशय खालच्या स्तरावर जाऊन शिक्षका विषयी लेखन केलेले आहे.असे लेखन करणार्‍या मनोविकृत्त प्रवृत्तीच्या व्यक्तिला वटनीवर आणण्यासाठी छडी मारो आंदोलनांने करुन विकृत संपादकावर व वृत्तपत्रावर योग्य ती कारवाई करावी म्हणून माजलगाव येथिल तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

तरी सदरिल आंदोलनासाठी प्रमुख उपस्थितांन मध्ये प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विंग (प्रोटान) संघटनाचे संजय खेत्री, लक्ष्मन सरवदे, लिंबाजी सोनपसारे, नितीन गायसमुद्रे, रमेश जाधव, खोपे, मोहसिन पठाण,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाउपाध्यक्ष पुरुषोत्तम काठुळेसर, विष्णु झोंबाडे कास्ट्राईब कल्याण महासंघाचे किरण शिंदे , निलेश गावडे प्राध्यापक संघटनेचे धम्मानंद बोराडे सर
कास्ट्राईब कल्याण महासंघाचे सदाशिव भालेराव,गौतम घनघाव,विकास डोंगरदिवे
जुनी पेन्शन हक्क संघटनेचे माणिक राठोड,शेख आसद,प्रमोद साळवे
आदिवासी शिक्षक संघटना सचिन डिडोळे
आयटा संघटनेचे शेख तैय्यबसर ,माजेद खान सर, जिशान शेख

 

Beat the stick movement by the faculty and non-teaching staff union in Majalgaon

Majalgaon (representative)
In an editorial in Dainik Lokpatra dated 8th November entitled “Why do masters die if they do too much work?”, Professors and non-teaching staff at Majalgaon (Proton) and various teachers’ unions organized a strike to bring to justice the missing editor.
An editorial in the November 8 issue of Dainik Lokpatra, under the headline “Masters, if you do too much work, you will die?” From this article, the editor has accused the teachers of not doing any work during the lockdown, only digging.
In fact, the teachers worked with the police administration and health workers without any training and protection during the corona infection. Many teachers were killed and many others became infected with the corona. They are ready and doing the work given by the government. Didn’t the teachers work in the school before the corona infection? Did teachers bring Corona to keep the school closed? Want to print anything for publicity for no reason? Did democracy give the right to the people to cast any spell on anyone? We are all very proud of the fact that there are good pankars in the pankari today. If there were prints

1) Duty at Corona Check Post Nose
2) Oxygen supply duty
3) Family survey
4) Annual results
5) Registration, Student Admission, Promotion
6) School leaving certificates
7) Information about transfer
8) Certify U-Dias
9) Disability incentives, helper allowance
10) Celebrate Yoga Day
11) Census Teacher Information
12) Education Council every month
13) Sha. Po. Diet allocation, report
14) Sha. Ex. Committee meeting every month
15) Google Meet Online Hour
16) Online Parent Meeting
17) Online activities and competitions
18) Create video, PDF
19) Create an online test
20) Training through Rotary Club
21) Teacher Empowerment Training
22) Science Awareness Training
23) Friendship with Mathematical Science
24) Saturday of the story
25) Study Teaching Report
26) Child care information
27) Rights and safety of the child
Online training
28) Inspire Award Information
29) Kovid Janajagruti
30) Filling the family form
31) Solve the baseline test
32) 4% simple audit
33) Samagra Shiksha Abhiyan Audit
34) Distribution of free textbooks
35) Minority Scholarships
36) Wash your hands
37) Reading Inspiration Day
38) Burden sale payment
39) Facebook Live Meeting
40) Online science training
41) Educational process information
42) Migrant Student Information
43) Thank a teacher campaign
44) Ra. Shai. Strategy competition
45) Science Insect Use Training
46) Chief. Zoom meeting
47) Innovation Report Writing
48) Awareness for one hour corona
49) My family is my responsibility
50) 50% school attendance
51) Self study activities information
52) Action sheet information
53) Anemia free India
54) Firecracker free Diwali
55) Competitive Exam Guidance
56) Filling Navodaya form
57) Filling the scholarship form

We all would have hoped to work harder, but at the grassroots level, there has been a lot of writing about teachers.

However, Sanjay Khetri, Laxman Sarvade, Limbaji Sonpasare, Nitin Gayasamudre, Ramesh Jadhav, Khope, Mohsin Pathan, Professor, Teacher and Non-Teaching Staff Wing (Proton) were among the prominent participants for the agitation.
District Vice President of Maharashtra State Primary Teachers’ Committee Purushottam Kathulesar, Kiran Shinde of Vishnu Zombade Caste Welfare Federation, Dhammanand Borade of Nilesh Gawde Professors Association
Sadashiv Bhalerao, Gautam Ghanghav, Vikas Dongardive of Castrib Welfare Federation
Manik Rathod, Sheikh Asad, Pramod Salve of Old Pension Rights Association
Tribal Teachers Association Sachin Didole
Sheikh Tayyabasar, Majed Khan Sir, Jishan Sheikh of Aita Association

  • Post a comment

    Threaded commenting powered by interconnect/it code.

ऑनलाईन प्रेषित परिचय संमेलन २०२०

Get the latest updates via Email

Watch Our Latest Video

VISIT OUR OTHER WEBSITES