World Human Rights Day Observed by JIH Maharashtra Units

Posted on 11 December 2020 by Zonal Admin

WhatsApp Image 2020-12-11 at 12.33.10 PM (1)

? Today, December 10, on the occasion of “World Human Rights Day” at the City Police Station …

* Malegaon “ASP Chandra Kant Khandavi” launched the posters of “First World Manifesto” …

* Jamaat-e-Islami Maharashtra’s activities continue across the state, including Malegaon …

ToClick to Watch …

WhatsApp Image 2020-12-10 at 10.46.23 PM

* Every year since December 10, 1948, World Human Rights Day. Is arranged.
On this occasion, in the light of the instructions of the Maharashtra constituency, the Jamaat-e-Islami Jalna Qiyam Adl wa Qast Shabe organized this day on December 10, 2020.

1 … More than 150 wall hangars containing human rights charters have been developed and pasted in various places such as mosques, hotels and public places.

The local Jalna Jail administration will make every effort to release the prisoners. After meeting more than twice, he maintained his position. At the request of the jailer, three Marathi translations of the Holy Quran will be given

5. Use of social media
Whatsapp twitter facebook Instagram YouTube
Using these important sources, a campaign was organized on social media to spread Islamic teachings.
* Human rights messages were sent to more than 48 WhatsApp groups and to more than 500 individuals.

May Allah accept our efforts and forgive what is lacking. Amen
سید توحید
Secretary
Department of Justice and Installment
Jamaat-e-Islami Jalna

WhatsApp Image 2020-12-11 at 12.07.10 AM

On the occasion of World Human Rights Day Activities performed by JIHSHEGAON certificate of Appreciation are given to human rights activists and wall hangher of khutba e Hajatulwida are applied on public places

WhatsApp Image 2020-12-11 at 12.50.50 AM

अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार दिवस के अवसर पर जमात ए इस्लामी हिन्द यवतमाल की तरफ से मानवाधिकार संरक्षकों का सन्मान चिन्ह तथा पत्र देकर किया गया सत्कार।

गुरुवार के दिन विश्वस्तरीय मानवाधिकार दिन के अवसर को साधते हुए जमाअते इस्लमी हिन्द की ओर से मानवाधिकार के क्षेत्र मे उल्लेखनीय योगदान देने के लिए शहर के विविध सामाजिक तथा विचारों से जुड़े विशेष व्यक्तियों का सन्मानन चिन्ह तथा पत्र देकर सत्कार किया गया.ईश्वर प्रदत्त मानवाधिकारों के प्रति कटिबद्ध जमाअते इस्लामी हिन्द यवतमाल ने मानवीय मूल्यों के संबंध मे बड़े पैमाने पर जनजागरण तथा समाज मे इसके प्रति गंभीरता पैदा करने के उद्देश्य से मानवाधिकार के लिए सतत्त प्रयासरत रहनेवाले अधिवक्ता इमरान देशमुख, सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय मे कार्यरत घनश्याम दरने सर, बालरोग तज्ञ तथा उत्कृष्ट समाजसेवक डॉ स्वप्निल मानकर, ज़िल्हे मे दारुबंदी अभियान का प्रतिनिधित्व करनेवाले महेश पवार तथा विवादित नागरिकता क़ानून के विरोध मे देश मे शांतिपूर्ण आंदोलन की मशाल जलाने वाली शाहीनबाग़ कमेटी को निर्वाचित कर उनका सन्मान चिन्ह तथा पत्र देकर सत्कार किया. इस मोके पर विशेषता से सभी सत्कारमूर्तियों को पेनखजूर और खुशबूदार इत्र की शीशी भी सप्रेम भेट मे दी गयी इस अवसर पर जमाअते इस्लामी के स्थानीय अध्यक्ष जियाउद्दीन, सचिव शहाबुद्दीन,सदस्य रियाज़ हुसैन सिद्दीकी काज़ी निज़ामुद्दीन, यूनुस शेख़,राशीद अनवर, तथा बाबा शहज़ाद,खास तौर से मौजूद थे. ज्ञात रहे की इसी मानवाधिकार दिवस के औचित्य को स्मरणीय बनाते हुए पैगम्बर मुहम्मद के आखरी संबोधन पर आधारित मानवाधिकार चार्टर का विमोचन भी किया गया।
प्रेस सचिव,
जमाअत ए इस्लामी हिन्द, यवतमाल

 

जमाते इस्लामी हिंद,कल्याण शाखेतर्फे मानवाधिकार सप्ताह साजरा……?

जमाते इस्लामी हिंद कल्याण शाखेतर्फे आज दिनांक 13/12/2020 रविवार रोजी मानवाधिकार सप्ताहाची सांगता झाली.दिनांक 6/12/2020 ते 13/12/2020 या दरम्यान कल्याण शाखेने मानवाधिकार सप्ताह साजरा केला.त्यामध्ये फिज़िकल अंतर ठेऊन तसेच नियमांचे नीट पालन करत जमाते इस्लामी हिंद कल्याण शाखेने हा सप्ताह साजरा केला. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांना आपल्या मानवाधिकाराची आठवण करून देण्यात आली. कल्याणात विविध जागांवर बँनेर्स लावण्यात आले. अनेक पोस्टेर्स लावण्यात आले.मानवाधिकार संबंधी काम करणार्या अनेक संस्थाशी संगठनांशी भेटीगाठी घेण्यात आली. त्यांच्या समोर मानवाधिकाराचा इस्लामिक द्रुश्टिकोन ठेवण्यात आला.
सांगता समारंभात कल्याण च्या बाजारपेठ पोलीस स्टेशन ला भेट देऊन तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तेथील कर्मचार्यांशी चर्चा झाली. त्या ठिकाणी मानवाधिकार इस्लामिक द्रुष्टीने काय आहे हे मांडण्यात आले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्व्हाण साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. त्यावेळी कल्याण जमात च्या वतीने बाझारपेठ पोलीस स्टेशन च्या कर्मचार्यांना “कोविड वारीअर्” म्हणून सत्कार करण्यात आला. त्यात त्यांना एक ट्रॉफी व बुके देण्यात आली.
दूसर्या एका कार्यक्रमात उल्हासनगर चे मानवाधिकार कार्यकर्ते अमर जोशी तसेच मैत्री _कूल या विध्यार्थी आश्रमाचे व्यवस्थापक आशिष गायकवाड यांनाही ट्रॉफी व बूके देऊन सत्कार करण्यात आला. त्या वेळी बोलतांना अमर जोशी म्हणाले की मानवानेच निसर्गाचा नाश करून स्वतःचा नाश करून घेतला आहे. आशिष गायकवाड म्हणाले की आजच्या या आधुनिक युगात आपल्याला लोकांना मानवाधिकाराचे महत्व सांगावे लागत आहे हेच मोठे दुर्दव्य असल्याचे सांगितले. जेंव्हा अधिकार हक्क देशाच्या प्रत्येक नागरिका पर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत्त खरा विकास झाला असे म्हणता येणार नाही असेही ते म्हणाले.
शेवटी जमात चे कार्यकर्ता डॉक्टर फूर्कान यांनी मानवाधिकार इस्लामिक द्रुष्टीने या विषयावर आपले मत मांडले. त्यावेळी ते म्हणाले की एकेश्वरवाद हाच एक मार्ग आहे मानवाधिकारा चे महत्व समजण्यात व ते दूसर्या पर्यंत पोहोचविण्यात. संपूर्ण मानव जात एक पुरुष आदम व एक स्त्री हव्वा या जोडप्याची संतान असल्याने सर्व लोक आपसात भाऊ बहिणी आहेत. व कोणीही आपल्या भाऊ बहिणी च्या मालमत्तेची ,हक्कांची ,स्वातंत्र्या ची व जीवाची हमखास काळजी घेईल व संरक्षण करेल.जो पर्यंत ही भावना प्रत्येक मानवा मध्ये निर्माण होत नाही तो पर्यंत खरा मानवाधिकार लोकां पर्यंत पोहोचणे शक्य नसल्या चे ते म्हणाले.

  • Post a comment

    Threaded commenting powered by interconnect/it code.

ऑनलाईन प्रेषित परिचय संमेलन २०२०

Get the latest updates via Email

Watch Our Latest Video

VISIT OUR OTHER WEBSITES