14 जुलै 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली, विशाळगड आणि गजापूरच्या ‘मुस्लिमवाडी’ वस्तीतील मुस्लिमांच्या मालमत्तेचे आणि प्रार्थनास्थळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यानुसार शुक्रवार 19 जुलै 2024 […]